In Pics | क्रिकेटर युजवेंद्र चहल क्लिन बोल्ड; YouTuber धनश्री वर्मासोबत विवाहबद्ध
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Dec 2020 09:51 PM (IST)
1
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलने YouTuber धनश्री वर्मा धनश्री वर्मा सोबत आपली लग्नगाठ बांधली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दोघांनी आपल्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत.
3
लग्नाचे काही फोटो शेअर करत या दोघांनी स्वतः आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली
4
काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. आता लग्नाचा फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे.
5
त्यानंतर चाहत्यांनी त्याच्या फोटोंवर लाईक्ससोबतच शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
6
धनश्री वर्मा ही भारतातल्या प्रसिद्ध यू-ट्युबरपैकी एक आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -