PHOTO: कॉमेडी क्वीन भारतीचं प्रेगन्सी शूट; पाहा फोटो!
bHARTI SINGH
1/6
Bharti Singh : कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) तिच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (photo:bharti.laughterqueen/ig)
2/6
छोट्या पडद्यावरील वेगवगेगळ्या कार्यक्रांमधून भारती प्रेक्षकांच्या भेटीस येते. (photo:bharti.laughterqueen/ig)
3/6
लवकरच भारतीच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. (photo:bharti.laughterqueen/ig)
4/6
भारती आणि हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) हे आई- बाबा होणार आहेत. (photo:bharti.laughterqueen/ig)
5/6
नुकतंच भारतीने प्रेग्नन्सी शूट केलं आहे, ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. (photo:bharti.laughterqueen/ig)
6/6
भारती आणि हर्ष हे सध्या 'हुनरबाज: देश की शान' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. या कार्यक्रमाचे परिणिती चोप्रा, करण जोहर आणि मिथून चक्रवर्ती हे परिक्षण करतात. तसेच भारती लवकरच खतरा खतरा या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शोमध्ये फराह खान देखील सहभागी होणार आहे. (photo:bharti.laughterqueen/ig)
Published at : 21 Mar 2022 10:55 AM (IST)