समय रैना काही साधासुधा नाही, कॉमेडीच्या जोरावर झाला करोडपती; संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क!

समय रैना सध्या इंडियाज गॉट लेटेन्ट या शोमुळे चर्चेत आहे. त्याच्या या शोवर देशभरातून आक्षेप घेतला जातोय. या शोचे एपिसोड यूट्यूबवरून हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

samay raina net worth (फोटो सौजन्य- INSTAGRAM)

1/9
सध्या कॉमेडीयन समय रैना चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच्या इंडियाज गॉट लेटेन्ट या यूट्यूब शोवर देशभरातून आक्षेप घेतला जातोय.
2/9
यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने या शोमध्ये पालकांवर केलेल्या विधानानंतर या शोवर बंदी घालावी, अशी मागणी केली जात आहे.
3/9
विशेष म्हणजे या आक्षेपार्ह शोनंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी समय रैनासह इतरही लोकांविरोधात समन्स जारी केले आहे. तसेच या शोचे 18 शो यूट्यूबवरून हटवण्याची प्रक्रिया चालू झाली आहे.
4/9
दरम्यान, इंडियाज गॉट लेटेन्ट या शोचा प्रमुख असलेल्या समय रैनाची सध्या चर्चा होत आहे. या शोच्या माध्यमातून समय रैनाने आतापर्यंत कोट्यवधी रुपये कमवले आहेत.
5/9
समय रैना हा सोसल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर एकूण 6 दशलक्ष फॉलोवर्स आहेत. तर यूट्यूबवर त्याचे एकूण 7 दशलक्ष सबस्क्रायबर्स आहेत.
6/9
इकोनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार समय रैना कोट्यवधींचा मालक आहे. त्याची एकूण संपत्ती 195 कोटी रुपये असस्याचे म्हटले जात आहे.
7/9
यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून तो प्रत्येक महिन्याला लाखो रुपये कमवतोच सोबतच देशभरात त्याचे अनेक लाईव्ह शो हातात. त्याचे हे शो चांगलेच लोकप्रिय आहेत. या शोंच्या माध्यमातूनही तो लाखो रुपये कमवतो.
8/9
समय रैना वेगवेगळअया ब्रँड्सच्या चाहिराती करतो. या सर्वांच्या माध्यमातूनही त्याने कोट्यवधी रुपये कमवलेले आहेत. सध्या मात्र समय रैना आणि त्याचा इंडियाज गॉट लेटेन्ट हा शो कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.
9/9
कपिल शर्मा आणि समय रैना
Sponsored Links by Taboola