Pooja Hegde : पूजाचा क्लासी अंदाज; पाहा ग्लॅमरस फोटो!
अभिनेत्री पुजा हेगडे अलीकडे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिने नुकतेच काही नवीन फोटो शेअर केले आहेत. (P.C.pooja hegde instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपूजाने नुकताच हा नवीन लूक लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.(P.C.pooja hegde instagram)
त्याआधी तिने एका डेनिम वनपिसमध्ये फोटो शेअर केले होते. ज्याला डेनिम ड्रीम्स असं कॅप्शन दिलं होतं. (P.C.pooja hegde instagram)
पुजा विविध ठिकाणी फिरायला गेल्यानंतर ती तेथील फोटो आणि व्हिडीओही पोस्ट करत असते. (P.C.pooja hegde instagram)
राधे श्याम आणि बीस्ट मध्ये यश मिळवल्यानंतर, पूजा हेगडे पुढे चिरंजीवी सोबतच्या 'आचार्य'च्या रिलीजची वाट पाहत आहे आणि तिच्याकडे महेश बाबूसोबत SSMB28 हा सिनेमा देखील आहे. (P.C.pooja hegde instagram)
सध्या तिचं सुपरस्टार विजयसोबतचं अरेबिक कुथ्थु हे साँग चांगलच हीट झालं आहे. (P.C.pooja hegde instagram)