Interstellar To Re-Release: 16 कोटी डॉलर्सचं बजेट अन् 743 मिलियन डॉलर्सची कमाई, रि-रिलीज होतेय 'ही' सुपरहिट मूव्ही!

Interstellar To Re-Release: इंटरस्टेलर 2014 मध्ये रिलीज झालेली सायन्स फिक्शन फिल्म आहे, ज्याची निर्मिती क्रिस्टोफर नोलन यांनी केली आहे.

Christopher Nolan's Interstellar to re release

1/9
या चित्रपटाची कहाणी एक शेतकरी अन् NASA चा पायलट जोसफ कूपरची आहे, जो काही एस्ट्रोनॉट्ससोबत अंतराळात राहण्यासाठी जागेच्या शोधात निघतो.
2/9
या फिल्ममध्ये फेमस अभिनेत्री मॅथ्यू मक्कोनौघे, ऐनी हॅथवे, टीमोथी चलमेट यांनी काम केलं आहे.
3/9
या फिल्मला आपल्या शानदार प्रॉडक्शनसाठी 5 ऑस्कर अवॉर्ड्स मिळाले आहेत.
4/9
या फिल्मला 16.5 कोटी डॉलर्सच्या बजेटमध्ये बनवण्यात आलं आहे.
5/9
या चित्रपटाला एकूण 743 मिलियन डॉलर्सचा नफा झाला, जो या फिल्मला त्यावेळची दहावी सर्वाधिक कमाई करणारी फिल्म बनवतो.
6/9
2024 मध्ये 'पुष्पा 2'मुळे इंटरस्टेलरची रि-रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.
7/9
पण, इंटरस्टेलर IMAX थिएटरमझ्ये 7 फेब्रुवारी 2025 रोजी पुन्हा रि-रिलीज करण्यात आली आहे.
8/9
इंटरस्टेलर 2014 मध्ये रिलीज करण्यात आलेली सायन्स फिक्शन फिल्म आहे, ज्याची निर्मिती जगप्रसिद्ध निर्माते क्रिस्टोफर नोलान यांनी केली आहे.
9/9
इंटरस्टेलर ज्यावेळी पहिल्यांदा रिलीज करण्यात आलेला, त्यावेळी त्याला अनेकांची पसंती मिळाली होती.
Sponsored Links by Taboola