Tushar Engagement Photos : कोरिओग्राफर तुषार कालियाने केला साखरपुडा, जोडीदारासोबतचे सुंदर फोटो केले शेअर
Tushar Kalia Engagement
1/10
Tushar Kalia Engagement Photos : प्रसिद्ध डान्सर आणि कोरिओग्राफर तुषार कालियाने गर्लफ्रेंड त्रिवेणी बर्मनसोबत एंगेजमेंट केली आहे.
2/10
तुषारने त्याच्या इंस्टाग्रामवरून पोस्ट करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे.
3/10
तुषार 'झलक दिखला जा' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये कोरिओग्राफर म्हणून सहभागी झाला होता.
4/10
त्यानंतर तुषार 'इंडियाज गॉट टॅलेंट' या रिअॅलिटी शोचा स्टेज डायरेक्टर म्हणूनही काम केलं आहे.
5/10
तुषार 'डान्स दिवाने'च्या तीन सीझनमध्ये जजही झाला आहे.
6/10
आता तुषार 'खतरों के खिलाडी 12' मध्ये दिसणार आहे.
7/10
तुषारने 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये कोरिओग्राफर म्हणून करिअरला सुरुवात केली.
8/10
साखरपुड्याच्या वेळी हे जोडपे पारंपरिक पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसले
9/10
तुषारच्या एंगेजमेंटच्या बातमीने त्याचे चाहते आणि मित्र खूप खूश झाले आहेत आणि तुषारचं अभिनंदन करत आहेत.
10/10
एंगेजमेंट फोटोंशिवाय तुषारने एंगेजमेंट फोटोशूटचे फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये ते दोघेही पांढऱ्या पोशाखात खूपच सुंदर दिसत आहेत.
Published at : 16 May 2022 02:14 PM (IST)