PHOTO: चित्रांगदा सिंहचा नवा लूक; डिझायनर साडीत वेधले लक्ष!
बॉलीवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह आतापर्यंतच्या तिच्या करिअरमधील अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करताना दिसली आहे.(फोटो सौजन्य :chitrangda/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचित्रांगदाच्या जगभरातील चाहत्यांना तिच्या प्रत्येक स्टाइलचे वेड लागले आहेत. अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांसोबत नवनवीन लूक शेअर करत असते.(फोटो सौजन्य :chitrangda/इंस्टाग्राम)
चित्रांगदा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अनेकदा तिचे फोटोशूट व्हायरल होतात.(फोटो सौजन्य :chitrangda/इंस्टाग्राम)
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या नव्या लूकची झलक दाखवली आहे. (फोटो सौजन्य :chitrangda/इंस्टाग्राम)
अभिनेत्री मरून रंगाची सिल्क डिझायनर साडी परिधान केलेली दिसत आहे. कॅमेऱ्यासमोर हा लूक फ्लॉंट करताना चित्रांगदाने अनेक पोज दिल्या आहेत.(फोटो सौजन्य :chitrangda/इंस्टाग्राम)
चित्रांगदाने तिच्या लुकला न्यूड मेकअपने पूर्ण केले आहे. यासह, तिने आपले केस सॉफ्ट कर्लसह खुले ठेवले आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :chitrangda/इंस्टाग्राम)
त्याचबरोबर तिच्या परफेक्ट फिगरवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. (फोटो सौजन्य :chitrangda/इंस्टाग्राम)
चित्रांगदाचा हा नवा लूक सध्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य :chitrangda/इंस्टाग्राम)
चित्रांगदाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती तिच्या आगामी 'गॅसलाईट' चित्रपटाबाबत चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :chitrangda/इंस्टाग्राम)
या चित्रपटात अभिनेत्रीसोबत सारा अली खान आणि विक्रांत मॅसी हे स्टार्स मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.(फोटो सौजन्य :chitrangda/इंस्टाग्राम)