PHOTO: चित्रांगदा सिंहचा बोल्ड लूक, पाहा खास फोटो!
चित्रांगदा सिंह नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. आता तिचा नवा लूक पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे.
(फोटो सौजन्य :chitrangda/इंस्टाग्राम)
1/9
अभिनेत्री चित्रांगदा सिंह नेहमीच तिच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य :chitrangda/इंस्टाग्राम)
2/9
तिने आपल्या प्रत्येक लूकने सोशल मीडियाचा पारा चढवला आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्रीच्या स्टाईलची चर्चा देश-विदेशातही रंगत आहे.(फोटो सौजन्य :chitrangda/इंस्टाग्राम)
3/9
चाहते तिच्या फोटोशूटची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता पुन्हा एकदा तिचा बोल्ड लूक चित्रांगदाच्या चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य :chitrangda/इंस्टाग्राम)
4/9
चित्रांगदा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अशा परिस्थितीत तिच्या नव्या लूकची झलकही अनेकदा पाहायला मिळते.
5/9
ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने हिरव्या रंगाचा पारदर्शक गाऊन घातलेला दिसत आहे. तिने न्यूड मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला असून केस खुले ठेवले आहेत.(फोटो सौजन्य :chitrangda/इंस्टाग्राम)
6/9
या फोटोंमध्ये चित्रांगदा खूपच हॉट दिसत आहे. अभिनेत्रीचा हा लूक पाहून ती 46 वर्षांची आहे याचा अंदाज लावता येत नाही.(फोटो सौजन्य :chitrangda/इंस्टाग्राम)
7/9
या वयातही तिच्या फिटनेस आणि बोल्ड लूकने ती कोणत्याही अभिनेत्रीला मात देऊ शकते.(फोटो सौजन्य :chitrangda/इंस्टाग्राम)
8/9
चित्रांगदा सिंहच्या वर्कफ्रंटवर नजर टाकली तर ती बऱ्याच दिवसांपासून तिच्या आगामी 'गॅस लाईट' चित्रपटाच्या चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :chitrangda/इंस्टाग्राम)
9/9
अभिनेत्री शेवटची वेब सीरिज 'मॉडर्न लव्ह मुंबई'मध्ये दिसली होती. (फोटो सौजन्य :chitrangda/इंस्टाग्राम)
Published at : 09 Nov 2022 11:39 AM (IST)