चक दे इंडिया फेम अभिनेत्री Chitrashi Rawat चा खास अंदाज, इन्स्टाग्रामवर शेअर केले स्विमिंग पूलमधील फोटो

Chak de India fame Chitrashi Rawat : चक दे इंडिया फेम अभिनेत्री Chitrashi Rawat चा बोल्ड अंदाज, इन्स्टाग्रामवर शेअर केले स्विमिंग पूलमधील फोटो

Chak de India fame Chitrashi Rawat

1/9
चक दे इंडिया फेम अभिनेत्री चित्राशी रावत हिने नुकतेच स्विमिंग पूलमध्ये आनंद घेतानाचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. तिचा हा ट्रान्सफॉर्मेशन लुक पाहून चाहते देखील चकित झाले आहेत.
2/9
'चक दे इंडिया' मधील कोमल चौटाला ही झारखंडची दमदार हॉकीपटू आज तिच्या ग्लॅमरस आणि आत्मविश्वासपूर्ण प्रतिमेमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अलीकडेच चित्राशीने इन्स्टाग्रामवर पूलमध्ये एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत, जे पाहण्यास खूपच आकर्षक आहेत.
3/9
चित्राशीचे हे लेटेस्ट पूलसाइड फोटोज हे दाखवतात की वेळेसोबत तिच्या स्टाईल आणि अ‍ॅट्रॅक्शनमध्ये कमालीचा बदल झाला आहे.
4/9
या फोटोंमध्ये चित्राशी डार्क ऑलिव ग्रीन बिकिनी आणि यलो कलरच्या बॉटम असलेल्या पूल ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने ब्राऊन गॉगल्स लावून तिचा नवा लूक केलाय.
5/9
चित्राशीने पूलमध्ये मजा करताना अनेक पोझेसमध्ये फोटो क्लिक केले आहेत. प्रत्येक पोझमध्ये तिचा एक वेगळाच एलिगन्स दिसून येत आहे.
6/9
तिने या फोटोंसोबत कॅप्शन लिहिले आहे – "चिल प्रो मॅक्स अ‍ॅट इन्फिनिटी पूल." शांत निळे पाणी, उघडे आभाळ आणि तिचा रिलॅक्स मूड – या फोटोंमध्ये आराम, स्टाईल आणि आत्मविश्वास यांचा परिपूर्ण संगम दिसून येतो.
7/9
तिचा हा लूक पाहून हे स्पष्ट होते की ती केवळ एक अभिनेत्री नाही, तर एक ट्रेंडसेटर देखील आहे.
8/9
या फोटोंच्या पोस्ट होताच तिच्या कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांची गर्दी झाली आहे.
9/9
चाहते तिच्या सौंदर्याची भरभरून प्रशंसा करत आहेत आणि तिच्या लूकवर फिदा झाले आहेत.
Sponsored Links by Taboola