Deepika Padukone : कान्सच्या कार्पेटवर खास लूकमध्ये अवतरली दीपिका; फोटोला दिलं खास कॅप्शन

(deepika padukone/cannes film festival 2022)
1/8
अभिनेत्री दीपिका पादुकोण ही सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील लूकमुखे चर्चेत आहे. (deepika padukone/instagram)
2/8
75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची दीपिका ही ज्युरी आहे. (deepika padukone/instagram)
3/8
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर जाण्यासाठी दीपिकानं खास लूक केला होता. (deepika padukone/instagram)
4/8
ब्लॅक आणि गोल्डन कलरची हेअर स्टाईल, बोटांमध्ये रिग्स, कानातले आणि हटके हेअर स्टाईल असा लूक दीपिकानं केला. (deepika padukone/instagram)
5/8
खास लूकमधील फोटो शेअर करुन दीपिकानं कॅप्शनमध्ये लिहिलं, ' साडी ही एका स्टोरी सारखी असते. या सब्यसाचीचे मतासोबत मी सहमत आहे.'(deepika padukone/instagram)
6/8
दीपिकाच्या या लूकला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. (deepika padukone/instagram)
7/8
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या 75व्या पर्वाला मंगळवारी (17 मे) सुरुवात झाली. (deepika padukone/instagram)
8/8
यंदाच्या कान्स महोत्सवात भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’ म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. (deepika padukone/instagram)
Published at : 18 May 2022 05:06 PM (IST)