बंटी और बबली 2 फेम अभिनेत्री शर्वरी वाघचं क्लासी फोटोशूट!
abp majha web team
Updated at:
08 Feb 2022 03:56 PM (IST)
1
बंटी और बबली 2 फेम अभिनेत्री म्हणजे शर्वरी वाघ. (photo: sharvari/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अभिनेत्री शर्वरी वाघ सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. (photo: sharvari/ig)
3
ती नेहमीच तिचे फोटो इन्स्टाग्रामवरून चाहत्यांसोबत शेअर करत असते. (photo: sharvari/ig)
4
सध्या शर्वरी चर्चेत आलीये तिच्या हॉट फोटोशूटमुळे. (photo: sharvari/ig)
5
या फोटोशूटचे काही फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहे. (photo: sharvari/ig)
6
शर्वरीने पिवळ्या रंगाची बिकीनी परिधान केली आहे. (photo: sharvari/ig)
7
तिने या फोटोशूट बोल्ड पोज मध्ये केलं आहे. (photo: sharvari/ig)
8
या फोटोंना तिने ‘आय डोन्ट माइन्ड आर बिकीनीस् ॲण्ड सनसेट’ असं कॅप्शन दिलंय. (photo: sharvari/ig)