PHOTO: बंटी और बबली 2 फेम शर्वरी वाघचा मनमोहक अवतार; पाहा फोटो!
abp majha web team
Updated at:
28 Jun 2022 03:14 PM (IST)
1
अभिनेत्री शर्वरी वाघ ही बॉलीवूडमधील पुढच्या पिढीतील फॅशनिस्टा आहे. (photo: sharvari/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
बंटी और बबली 2 मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्यापासून शर्वरी नेहमी चर्चेत असते. (photo: sharvari/ig)
3
काही दिवसांपूर्वीच शर्वरीने एका फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले. या फोटोमध्ये ती गोल्डन साडीमध्ये दिसत आहे. (photo: sharvari/ig)
4
हा लूक पूर्ण करण्यासाठी शर्वरीने न्यूड मेकअप केलाय त्याचसोबत तिने केस वेव्ही टच देऊन मोकळे सोडले आहेत. (photo: sharvari/ig)
5
या फोटोशूटमध्ये शर्वरी फारच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे. (photo: sharvari/ig)
6
वर्क फ्रंटवर, शर्वरी वाघ नवोदित चित्रपट निर्माता सिद्धार्थ पी मल्होत्रा दिग्दर्शित करत असलेल्या महाराजा या चित्रपटात दिसणार आहे. (photo: sharvari/ig)