बॉर्डर 2 चित्रपटाचा जगभरात डंका; अवघ्या आठ दिवसात कमावले 'इतके' कोटी, सिनेमाची घोडदौड सुरूच
Border 2 Box Office Collection Day 8: बॉर्डर 2 चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 300 कोटींचा टप्पा ओलांडला.
Continues below advertisement
Border 2 Box Office Collection Day 8
Continues below advertisement
1/8
सनी देओलचा बॉर्डर 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉर्डर 2 चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मर्दानी 3 देखील रिलीज झाला. मात्र, बॉर्डर 2 ची घोडदौड काही कमी झाली नाही.
2/8
शुक्रवारी बॉर्डर 2 चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांची चांगलीच गर्दी उसळली.
3/8
बॉर्डर 2 या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात जगभरात 300 कोटींचा आकडा ओलांडण्यात यश मिळवले आहे.
4/8
सॅकनिल्कच्या सुरूवातीच्या ट्रेंड डेटानुसार, रिलीजच्या आठव्या दिवशी बॉर्डर 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 11 कोटी कमावले.
5/8
बॉर्डर 2 चित्रपटाचे भारतातील कलेक्शन 281.5 कोटी रूपये आहे.
Continues below advertisement
6/8
दरम्यान, बॉर्डर 2 चित्रपटाने आतापर्यंत परदेशातून 41 कोटी कमावले आहेत.
7/8
यामुळे या चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई 322.5 कोटी झाली आहे.
8/8
बॉर्डर 2 या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर, सनी देओल या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. तर, वरूण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी देखील प्रमुख भूमिकेत आहेत. अनुराग सिंह दिग्दर्शित बॉर्डर 2 हा चित्रपट 23 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
Published at : 31 Jan 2026 07:01 PM (IST)
= 8">