एकेकाळी पत्रकार होती बॉलिवूडनगरीतली ही सुंदरी, नोकरी सोडत सिनेमात आली, ओळखलं का?
बॉलिवूडमध्ये प्रवेश करताच आपल्या ग्लॅमरस शैलीने प्रेक्षकांना वेड लावलं होतं या अभिनेत्रीनं..
bollywood Birthday
1/9
बॉलिवुडनगरीत एकावर एक हीट सिनेमे देत प्रेक्षकांना आपल्या रुपानं आणि अभिनयानं वेड लावणारी ही सुंदरी सुरुवातीला पत्रकार होती.
2/9
सध्या वयाची ७०री गाठणाऱ्या जिनत अमान या बॉलिवूडच्या अभिनेत्रीला कोण ओळखत नाही?
3/9
जीनत अमान या अभिनेत्रीचे वडिल पाकिजा आणि मुगले आजम सारख्या सिनेमांचे लेखक होते.
4/9
देवानंदसोबत हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटात मिळालेल्या संधीमुळे जीनतचं आयुष्यच बदललं.
5/9
मुंबईत आल्यावर तिनं सेंट झेव्हियर्स कॉलेजमधून पदवी पूर्ण केली आणि अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी गेली.
6/9
पत्रकारितेची सुरुवात झिनतनं एका प्रसिद्ध फेमिना मॅगझीनपासून केली होती. पण पत्रकारितेत मन लागेना.
7/9
मग मॉडेलिंगमध्ये आपलं नशिब आजमवण्याचं जीनतनं ठरवलं. मिस इंडिया स्पर्धेत दुसरी आली
8/9
मॉडलिंग करताना १९७१ साली हलचल सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि नंतर जीनतकडे चित्रपटांची रांगच लागली.
9/9
अमिताभ बच्चन यांच्यासोबत जीनत अमानची जोडी नावाजली गेली. जीनतनं राज कपूरपासून अमिताभ बच्चन, मनोज कुमार, राजेश खन्ना शशी कपूर अशा कित्येक कलाकारांसोबत काम केलंय.
Published at : 19 Nov 2024 07:36 AM (IST)