Zareen Khan: बोल्ड अँड ब्युटीफुल, अभिनेत्री झरीन खानचा हॉट लूक!

झरीन खान तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त लूकमुळे चर्चेत राहू लागली आहे. अनेकदा ती तिच्या फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते.

(फोटो सौजन्य :zareenkhan/इंस्टाग्राम)

1/10
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानसोबत 'वीर' चित्रपटातून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री जरीन खान आज क्वचितच प्रोजेक्टमध्ये दिसते. (फोटो सौजन्य :zareenkhan/इंस्टाग्राम)
2/10
तिच्या अभिनयापेक्षा तिच्या लूकमुळे तिने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो सौजन्य :zareenkhan/इंस्टाग्राम)
3/10
ही अभिनेत्री अनेक चित्रपटांचा एक भाग बनली, परंतु जरीनने कधी स्वप्नात पाहिलेले यश तिला मिळवता आले नाही.असं असूनही ती नक्कीच प्रसिद्धीच्या झोतात राहते.(फोटो सौजन्य :zareenkhan/इंस्टाग्राम)
4/10
झरीन तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील झलक चाहत्यांसोबत शेअर करते.(फोटो सौजन्य :zareenkhan/इंस्टाग्राम)
5/10
अशा परिस्थितीत चाहते तिच्या नवीन फोटोंचीच वाट पाहत नाहीत तर तिच्या फॉलोअर्सची यादीही सातत्याने वाढत आहे. (फोटो सौजन्य :zareenkhan/इंस्टाग्राम)
6/10
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने आपल्या स्टाईलने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहेत.(फोटो सौजन्य :zareenkhan/इंस्टाग्राम)
7/10
जरीनने तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. या फोटोशूटसाठी जरीनने काळ्या रंगाचा फुल स्लीव्हज थाई हाय स्लिट गाऊन कॅरी केलेला आहे.(फोटो सौजन्य :zareenkhan/इंस्टाग्राम)
8/10
अभिनेत्रीने न्यूड मेकअप आणि ओपन हेअरस्टाइलने तिचा लूक पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य :zareenkhan/इंस्टाग्राम)
9/10
या फोटोंमध्ये जरीन खूपच हॉट दिसत आहे. (फोटो सौजन्य :zareenkhan/इंस्टाग्राम)
10/10
जरीनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची 'हम भी अकेले तुम भी अकेले' या चित्रपटात दिसली होती. (फोटो सौजन्य :zareenkhan/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola