PHOTO : मुलगा Yug Devgan सोबत Ajay Devgan चं मुंबईत वृक्षारोपण; पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश

feature

1/5
बॉलिवूड अभिनेता वत्सल सेठ आणि अजय देवगन यांचा मुलगा युग देवगन मुंबईच्या जुही भागातील वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान दोघेही वृक्षारोपण करताना दिसून आले. वत्सल सेठ आजकाल रुपेरी पडद्यापासून लांब आहे. परंतू सामाजिक कार्यात त्यांची आवड खूप जास्त आहे. त्याचबरोबर युग देवगनही पर्यावरण रक्षणासाठी काम करतो.
2/5
या फोटोत युग आणि वत्सल दोघेही वृक्षारोपण करताना दिसत आहे.
3/5
वेळोवेळी युग पर्यावरण रक्षणासंबंधीत अशी कामे करताना दिसून येतो.
4/5
युग देवगनने झाडांना पाणी घालत पर्यावरण रक्षणाचा सुंदर असा संदेश दिला आहे.
5/5
अजय देवगन आणि युग देवगन
Sponsored Links by Taboola