Yash : केजीएफ स्टार यशचं रक्षाबंधन सेलिब्रेशन; शेअर केले खास फोटो
यशनं काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(yash/instagram)
Yash
1/6
अभिनेता यशनं सोशल मीडियावर त्याच्या रक्षाबंधन सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. (yash/instagram)
2/6
फोटोमध्ये यश आणि त्याची बहिण दिसत आहे. (yash/instagram)
3/6
'भावंडे - नियतीने एकत्र आणले परंतु आयुष्यभर प्रेम आणि समर्थनाने बंधलेले. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा'असं कॅप्शन यशनं या फोटोला दिलं आहे. (yash/instagram)
4/6
यशच्या बहिणीनं यशला राखी बांधून त्याचं औक्षण केलं. (yash/instagram)
5/6
यश त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. (yash/instagram)
6/6
यशच्या केजीएफ आणि केजीएफ 2 या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली, (yash/instagram)
Published at : 11 Aug 2022 01:15 PM (IST)