World Cup 2023: फायनलचा महामुकाबला पहायला कलाकारांची मांदियाळी जमली; पाहा फोटो

World Cup 2023: चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी अहमदाबादमध्ये (Ahmedabad) टीम इंडियाला सपोर्ट करताना दिसत आहेत.

World Cup 2023

1/9
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Aus) क्रिकेट संघ यांच्यात विश्वचषक 2023 (World Cup 2023) अंतिम सामना आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होत आहे. या सामन्याकडे देशभरातील लोकांच्या नजरा खिळल्या आहेत.
2/9
चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी अहमदाबादमध्ये (Ahmedabad) टीम इंडियाला सपोर्ट करताना दिसत आहेत.
3/9
अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हे दोघे देखील विश्वचषक 2023 चा अंतिम सामना बघायला नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचले आहेत.
4/9
दीपिका पदुकोणची बहीण अनिशा आणि वडील प्रकाश पदुकोण देखील अंतिम सामना बघायला नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचले आहेत.
5/9
रणवीर सिंहचे नरेंद्र मोदी स्टेडियम येथील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
6/9
अभिनेता शाहरुख खान हा आपल्या संपूर्ण कुटुंबासह नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचला.
7/9
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये किंग खानसोबत त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan), मुलगा आर्यन खान आणि लेक सुहाना खान दिसत आहेत.
8/9
अभिनेत्री अनुष्का शर्मा ही पती विराट कोहलीला सपोर्ट करताना दिसत आहेत.
9/9
अनुष्काचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Sponsored Links by Taboola