जेव्हा नाचताना रणवीर सिंगच्या पँटने दिला होता धोका! दीपिकाने सांगितला किस्सा

रणवीर सिंह

1/6
रणवीर सिंग त्याच्या बिनधास्तपणासाठी ओळखला जातो. मग तो चित्रपट असो, फिल्मी पार्टी असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम असो. रणवीर सिंग हातात घेतलेल्या प्रत्येक कामात 100% मेहनत घेतो. हिच गोष्ट त्याच्या उत्साहातही दिसते. (फोटो - इंस्टाग्राम)
2/6
रणवीर सिंगचा उत्साह नेहमीच जास्त असतो. मात्र, अनेकवेळा उत्साहाच्या भरात माणूस देहभान विसरतो. रणवीर सिंग जेव्हा एका संगीत कार्यक्रमात आला होता तेव्हा असेच काहीसे घडले होते. हा मजेदार किस्सा स्वतः त्याची पत्नी दीपिका पादुकोणने सांगितला होता. (फोटो - इंस्टाग्राम)
3/6
दीपिकाने एका चॅट शोमध्ये सांगितले होते की बार्सिलोनाच्या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये रणवीर सिंग खूप बेभान झाला होता आणि खूप विचित्र डान्स करत होता. मात्र, अचानक त्याची पँट फाटल्याचा मोठा आवाज ऐकू आला, जो ऐकून प्रत्येकजण थक्क झाला. (फोटो - इंस्टाग्राम)
4/6

5/6
या मुलाखतीत दीपिका पादुकोणने सांगितले होते की त्यानंतर ती कुठेही गेली तरी आपल्या सोबत सुई धागा ठेवते. जेणेकरुन असं काहीतरी घडल्यास त्वरित परिस्थिती हाताळता यावी. (फोटो - इंस्टाग्राम)
6/6
असो, मोठ्या स्टार्ससोबत असे काही घडणे नवीन नाही. त्याऐवजी आपण एवढेच म्हणू की अशा मोठ्या मोठ्या शहरात छोट्या छोट्या गोष्टी होत असतात. अशा विचित्र अपघातांमुळे उत्साहाचे नुकसान होऊ नये. (फोटो - इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola