Shahrukh Khan: अभिनयानंतर शाहरुखला आवडणारी दुसरी गोष्ट कोणती?; किंग खानने स्वत:च सांगितलं

Shahrukh Khan: बॉलिवूडचा बादशहा किंग खान म्हणजे शाहरुख खान, हा जरी सुपरस्टार असला तरी त्याला स्वच्छता लागते. कुटुंबातील सदस्य हे त्याच्या अभिनयायापेक्षा स्वच्छतेचे चाहते आहेत.

Shahrukh khan like 2nd part after acting

1/7
बॉलिवूडचा बादशहा किंग खान म्हणजे शाहरुख खान, हा जरी सुपरस्टार असला तरी त्याला स्वच्छता लागते. कुटुंबातील सदस्य हे त्याच्या अभिनयायापेक्षा स्वच्छतेचे चाहते आहेत.
2/7
शाहरुख खानने स्वत:च सांगितले की, अभिनयानंतर त्याची दुसरी सर्वात आवडती गोष्ट म्हणजे साफसफाई आणि हे काम त्याला खूप आवडते.
3/7
शाहरुख खानने नुकतेच फिल्म फेस्टिव्हलच्या पॉडकास्टमध्ये याबाबत खुलासा केला आहे. पॉडकास्टमध्ये शाहरुखला विचारण्यात आले की, कोविडच्या काळात तो अभिनय करत नसताना त्याला सर्वात जास्त कशाची उणीव भासत होती?
4/7
त्या प्रश्नावर उत्तर देताना किंग खान म्हणाला की, ''दिवसातील 2-3 तास 200 लोकांचे संपूर्ण जग तुमच्यावर केंद्रित आहे. त्यामुळे चाहत्यांच्या त्या प्रेमाची कमी भासत होती.''
5/7
''शॉट नंतर जेव्हा डिपार्टमेंट लायटींग साउंड अँड आणि बाकी सगळे थंब्स अप करून कट म्हणत होते हे सगळं मिस करत होतो, जसा टीचर्सचा होमवर्कमध्ये स्टार्स द्यायचे.''
6/7
शाहरुख ने सांगितलं कि कोविडच्या दरम्यान दुसरी गोष्ट सापडली आणि ती त्याला खूपच आवडते ते म्हणजे घर स्वच्छ ठेवणे.मला व्हॅक्युम करायला कपाटं साफ करणे, कोपऱ्यात जाऊन जाऊन ते स्वच्छ करणे हे खूपच आवडत. त्याला हे मेडिटेशन सारखं वाटत.
7/7
''घरातले खूपच खुश आहेत, असिटिंग करण्याऐवजी मी घराची साफसफाई करतोय'' शाहरुख खान हसतच म्हणाला की, ''थोड्या दिवसांनी माझ्झ्या घरचे लोकं सेटच्या लोकांसारखे साफसफाई पूर्ण झाल्यावर थंब्स अप देतील की छान आहे.
Sponsored Links by Taboola