Vijay Sethupathi Birthday: साऊथ सुपरस्टार विजय सेतूपती आहे कोट्यवधींचा मालक; वाचा अभिनेत्याबद्दल

विजयनं (Vijay Sethupathi) साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.

vijay sethupathi

1/10
साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतूपतीचा आज 45 वा वाढदिवस आहे.
2/10
विजयचे चाहते विजयला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
3/10
विजयनं साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. आता लवकरच तो फर्जी या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
4/10
लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या विजयला त्याच्या कमी उंचीमुळे आणि चेहऱ्यामुळे कुठेही संधी मिळायची नाही.
5/10
पदवी घेतल्यानंतर उदरनिर्वाहासाठी त्याने एका रिटेल स्टोअरमध्ये सेल्समनची नोकरी सुरु केली. त्यानंतर एका फास्ट फूडच्या दुकानात कॅशिअरची नोकरीही केली.
6/10
विजय सेतूपतीनं फोन बुधवर ऑपरेटर म्हणून देखील काम केले. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या थेनमुर्क परुवाकाटरू चित्रपटामध्ये पहिल्यांदा विजय सेतूपती यांना मोठा रोल मिळाला.
7/10
2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ऑरेंज मिठाई या चित्रपटाचं विजय सेतुपतीनं लेखक आणि निर्माती केली आहे.
8/10
रिपोर्टनुसार, विजय सेतूपती हा जवळपास 110 कोटी संपत्तीचा मालक आहे. विजयचे 'विजय सेतुपति प्रॉडक्शन' नावाचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे.
9/10
विजय सेतूपती यांच्याकडे लग्झरी कार देखील आहेत.
10/10
पिज्जा, नादुवुला कोंजाम पक्काथा कानोम, सुधु कव्वम, सुपर डिलक्स, विक्रम वेधा, मास्टर या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
Sponsored Links by Taboola