Happy Birthday Vidya Balan : सशक्त अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारी विद्या बालन
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा जन्म 1 जानेवारी 1979 रोजी केरळात झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविद्या बालनने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर छाप सोडली आहे.
करिअरच्या सुरुवातीला विद्या बालनला रिजेक्शनचा सामना करावा लागला होता.
सिनेसृष्टीत आपलं स्थान मिळवण्यासाठी विद्या बालनला खूप संघर्ष करावा लागला.
एकदा कपूरच्या 'हम पांच' या सिनेमाच्या माध्यमातून विद्या बालनने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.
विद्याने 2003 साली 'भालो थेको' या बंगाली सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.
विद्याने 2005 साली 'परिणीता' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
विद्या बालन यांच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांच्या यादीत मुन्ना भाई, गुरू, भूल भुलैया, द डर्टी पिक्चर, मिशन मंगल या सिनेमांचा समावेश आहे.
विद्या 2012 साली सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्नबंधनात अडकली.
विद्याला 2014 साली भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.