विकी कौशल ‘INTO THE WILD’ शोमध्ये; बेअर ग्रील्ससोबतच्या फोटोंने वेधले लक्ष

(Photo:@discoveryplusin/IG)

1/6
बेअर ग्रील्सच्या ‘इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स’ शोला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते.(Photo:@discoveryplusin/IG)
2/6
‘इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स’ या शोमध्ये नुकतीच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलने हजेरी लावली. (Photo:@discoveryplusin/IG)
3/6
12 नोव्हेंबर रोजी विकी कौशल आणि बेअर ग्रील्स यांचा एपिसोड प्रसारित झाला. (Photo:@discoveryplusin/IG)
4/6
सोशल मीडियावर विकीने बेअर ग्रील्ससोबतचे फोटो शेअर केले होते. (Photo:@discoveryplusin/IG)
5/6
बेअर ग्रील्स आणि विकी एका बोटीवर बसलेले दिसत आहेत. (Photo:@discoveryplusin/IG)
6/6
विकीने बेअर ग्रील्ससोबतचा फोटो शेअर करून कॅप्शन दिले, 'बेअर ग्रील्ससोबत एका निर्जन बेटावरील सफरीमध्ये मला सर्वात मोठ्या भीतीचा सामना करावा लागला. पुढे काय झाले? पाहा इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्समध्ये'(Photo:@discoveryplusin/IG)
Sponsored Links by Taboola