Varun Tej Lavanya Tripathi : वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठीच्या साखरपुड्याकडे चाहत्यांचं लक्ष

Varun Tej Lavanya Tripathi : वरुण आणि लावण्याचा येत्या 9 जूनला साखरपुडा होणार आहे.

Varun Tej Lavanya Tripathi

1/10
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता वरुण तेज गेल्या काही वर्षांपासून लावण्या त्रिपाठीला डेट करत आहे.
2/10
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर वरुण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत म्हणजेच लावण्या त्रिपाठीसोबत साखरपुडा करणार आहे.
3/10
वरुण आणि लावण्याचा शाही थाटात साखरपुडा होणार आहे.
4/10
वरुण आणि लावण्याचा येत्या 9 जूनला साखरपुडा होणार आहे.
5/10
मीडिया रिपोर्टनुसार, साखरपुड्यानंतर काही दिवसांनी वरुण आणि लावण्या लग्नबंधनात अडकणार आहेत.
6/10
वरुण आणि लावण्या 2017 पासून एकमेकांना डेट करत आहेत.
7/10
वरुण आणि लावण्याचा साखरपुड्याला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.
8/10
वरुण आणि लावण्या सध्या इटलीमध्ये असून लवकरच हे हैदराबादला येणार आहेत.
9/10
'मिस्टर अॅन्ड अंतरीक्षम 9000' या सिनेमाच्या सेटवर वरुण आणि लावण्याची पहिली भेट झाली होती.
10/10
वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठीच्या साखरपुड्याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
Sponsored Links by Taboola