Urvashi Rautela : 'स्वीट बेबी' कॅप्शनसह उर्वशी रौतेलाचा 'बॉसी लूक', खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Urvashi Rautela Photos : विश्व सुंदरी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने नव्या लूकमधील फोटो उर्वशीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया लूकमध्ये उर्वशीचा बॉसी अंदाज पाहायला मिळत आहे. पांढऱ्या रंगाचं ब्लेझर, डायमंड नेकलेस, हाय पोनी हेअरस्टाईल आणि हाय हिल्स असा उर्वशीचा स्टनिंग लूक आहे.
उर्वशी रौतेला तिच्या स्टाईलसाठी कायम चर्चेत असते.
अभिनेत्री आणि मिस युनिवर्स उवर्शी रौतेलाच्या सौंदर्याने साऱ्यांनाच भुरळ घातली आहे.
उर्वशी रौतेलाने तिच्या सौंदर्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची शान वाढवली आहे.
उर्वशी रौतेलाचा नेहमी बोल्ड आणि ग्लॅमरस अवतार पाहायला मिळतो.
अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
उर्वशी रौतेला अनेकदा तिच्या किलर लूकने चाहत्यांची मनं घायाळ करताना दिसते.
सोशल मीडियावर उर्वशी रौतेलाचे लाखो चाहते आहेत.
चाहते उर्वशीच्या फोटोंवर भरभरून लाईक आणि कमेंट करताना दिसतात.