Urmila Matondkar : भारत जोडो यात्रेत उर्मिला मातोंडकर सहभागी; पाहा फोटो
Urmila Matondkar : उर्मिला मातोंडकर आज सकाळी आठ वाजता राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या.
Continues below advertisement
Urmila Matondkar
Continues below advertisement
1/10
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी जम्मूच्या नगरेटा शहरातून 'भारत जोडो यात्रा' सुरू झाली.
2/10
आजवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या यात्रेत सहभाग दर्शवला आहे.
3/10
आज अभिनेत्री उर्मिला मातोंडकरदेखील या यात्रेत सामील झाल्या.
4/10
उर्मिला मातोंडकर आज सकाळी आठ वाजता राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या.
5/10
कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तसेच समर्थकांनी उर्मिलाचं स्वागत केलं.
Continues below advertisement
6/10
भारत जोडो यात्रेत उर्मिला सहभागी झाल्याने कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता.
7/10
आता सोशल मीडियावर उर्मिला आणि राहुल गांधींचे फोटो व्हायरल होत आहेत.
8/10
भारत जोडो यात्रेदरम्यान उर्मिला मातोंडकर म्हणाल्याा,"भारत जोडो यात्रा' मला राजकारणापेक्षा सामाजिक वाटते.
9/10
राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रेत' मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत.
10/10
7 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या या यात्रेचा येत्या 30 जानेवारीला समारोप होणार आहे.
Published at : 24 Jan 2023 02:31 PM (IST)