PHOTO : उर्फी जावेदची बहीण, डॉली जावेदचे ग्लमॅरस फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jun 2022 10:18 PM (IST)
![PHOTO : उर्फी जावेदची बहीण, डॉली जावेदचे ग्लमॅरस फोटो PHOTO : उर्फी जावेदची बहीण, डॉली जावेदचे ग्लमॅरस फोटो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/26/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9c8bcf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
1
सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या विचित्र ड्रेस आणि ग्लॅमर लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. आपल्या बोल्ड लूकमुळे उर्फी खूप प्रसिद्धी मिळवते. उर्फी जावेद प्रमाणेच तिची बहीण देखील खूप ग्लॅमरस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![PHOTO : उर्फी जावेदची बहीण, डॉली जावेदचे ग्लमॅरस फोटो PHOTO : उर्फी जावेदची बहीण, डॉली जावेदचे ग्लमॅरस फोटो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/26/8cda81fc7ad906927144235dda5fdf15fcb75.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
2
उर्फी जावेदच्या बहिणीचे नाव डॉली जावेद आहे. उर्फीप्रमाणेच डॉलीही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
![PHOTO : उर्फी जावेदची बहीण, डॉली जावेदचे ग्लमॅरस फोटो PHOTO : उर्फी जावेदची बहीण, डॉली जावेदचे ग्लमॅरस फोटो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/26/032b2cc936860b03048302d991c3498f49a24.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
3
डॉली देखील तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
4
डॉलिचा लूक देखली उर्फीसारखाच ग्लॅमरस आहे.
5
डॉली सोशल मीडियावर खूप चर्चेत राहते आणि लोकांचे लक्ष वेधून घेते.
6
तिच्या इंस्टाग्रामवर 63 हजार फॉलोअर्स आहेत ज्यांना तिचा सुंदर लुक आवडतो.
7
इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत डॉली तिची बहीण उर्फीच्या मागे असली तरी ग्लॅमर आणि सौंदर्याच्या बाबतीत ती तिच्यापेक्षा कमी नाही.
8
image 8