Urfi Javed: उर्फीच्या आऊटफिटची सोशल मीडियावर चर्चा; पाहा फोटो
उर्फी जावेदने (Urfi Javed) नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.
(Uorfi Javed/Instagram)
1/8
उर्फी जावेद ही तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते.
2/8
उर्फी जावेदने (Urfi Javed) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं पिझ्झाच्या स्लाइज पासून बनवलेला टॉप परिधान केलेला दिसत आहे.
3/8
उर्फीनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती पिझ्झा खातानाही दिसत आहे.
4/8
उर्फीच्या हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
5/8
उर्फीने या व्हिडिओला कॅप्शन दिले-'Anyone ?'उर्फी जावेदनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
6/8
उर्फीनं शेअर केलेल्या तिच्या या अतरंगी व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहे. या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'नाही, आम्हाला समोसा आवडतो, आम्ही देसी लोक आहोत.'
7/8
तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'जो विचार कोणी करणार नाही, तो विचार उर्फी करते.'
8/8
उर्फीला इन्स्टाग्रामवर 4.2 मिलियन नेटकरी फॉलो करतात. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते.
Published at : 13 Jun 2023 06:12 PM (IST)