Urfi Javed : उर्फी जावेद दिसली अंगभर कपड्यात , नेटकरी म्हणाले कसे काय झाला हा चमत्कार

हटके लुकमुळे नेहमीच चर्चेत असणारी उर्फी आपल्या जादूच्या लुकमुळे नेटकरी हैराण झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोई मिल गया चित्रपटातील जादूचा लुक तिने काॅपी केला आहे.

तसेच पहिल्यांदाच उर्फी अंगभर कपड्यात दिसली आहे.
उर्फीने स्वता:ला निळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये कव्हर केल्याचे दिसत आहे.
या ड्रेसच्या खाली तिने लाल रंगाचे हिल्स घातले आहेत.
उर्फीच्या या आउटफिटवर, पूर्ण कपडे परिधान केल्याबद्दल वापरकर्ते तिचे कौतुक करत आहेत. त्यावर एका युजरने कमेंट केली, 'सूर्यकिरणांपासून दूर राहण्याचा सर्वोत्तम मार्ग'. तर दुसऱ्याने 'जादू' असे लिहिले. एका वापरकर्त्याने तर उर्फीला निळा सरडा म्हटले आहे.
त्याच वेळी, उर्फी पूर्णपणे कपड्यांनी झाकलेली पाहून वापरकर्ते देखील आश्चर्यचकित झाले आहेत. यावर एका यूजरने कमेंट केली की, 'आज पुन्हा उर्फीने सगळ्यांच्या तोंडाला कुलूप लावले'. दुसर्याने लिहिले, 'उर्फीचा चेहरा असा आहे की एकतर मी कपडे घालणार नाही किंवा इतके कपडे घालेन की काहीही दिसणार नाही'.
यादरम्यान उर्फीने एका मांजरासोबत पोजही दिली.