टीना दत्ताने बोल्ड फोटो शेअर करत जुन्या आठवणींना दिला उजाळा
Photos- Tina Datta Instagram
1/8
टीव्ही सीरियल उतरन मधील इच्छाच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री टीना दत्ता आजकाल तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.
2/8
अलीकडेच टीना सुट्टीचा आनंद साजरा करून घरी परतली. आजकाल, कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये ती घरी असून फोटोंद्वारे जुन्या आठवणींना उजाळा देत आहे.
3/8
टीव्हीवर सोज्वळ सून साकारणारी टीना दत्ता या फोटोंमध्ये खूपच बोल्ड अवतारात दिसली आहे.
4/8
टीनाने लिहलं आहे की हे फोटो पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की आपण किती भाग्यवान आहोत की या आठवणी आहेत.
5/8
आज आपण घरी आहोत. मात्र, ही महामारी संपल्यानंतर पुन्हा एकदा जन फिरायला मोकळे.
6/8
आजकाल मुंबईत लॉकडाऊन असल्याने शूटिंग येथे बंद आहे. सर्व स्टार्स एकतर बाहेर फिरायला गेले आहेत किंवा घरी विश्रांती घेत आहेत.
7/8
सेलिब्रेटी स्वत: ला प्रेरित करण्यासाठी फोटो देखील पोस्ट करत आहेत.
8/8
(Photos- Tina Datta Instagram)
Published at : 23 Apr 2021 03:10 PM (IST)