In Pics : परीने विठुरायाला घातलं गोड साकडं
Myra Vaikul
1/7
'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परी अर्थात मायरा वैकुळनेदेखील (Myra Vaikul) आषाढी एकादशीनिमित्त एक खास व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
2/7
मायराने पारंपरिक परकर-पोलकं घालून एक व्हिडीओ शेअर केला आहे.
3/7
पाणी घातले तुळशीला..वंदन करते देवाला सुखी ठेव माझ्या सर्व मित्रांना असं म्हणत मायराने विठुरायाला गोड साकडं घातलं आहे.
4/7
व्हिडीओमध्ये मायरा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची पुजा करत आहे.
5/7
मायराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
6/7
'जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल….आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा' असे कॅप्शन देत छोट्या मायराने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
7/7
इन्स्टाग्रामवर मायराचे 50 हजार फॉलोअर्स आहेत.
Published at : 10 Jul 2022 09:41 PM (IST)