Tara Sutaria : अभिनेत्री तारा सुतारियाच्या नव्या लूकनं वाढवला पारा

Tara Sutaria

1/5
अभिनेत्री तारा सुतारिया आणि अभिनेता अहान शेट्टी आगामी 'तडप' चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. सध्या तडप चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे.
2/5
तारा सुतारियानं चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानच्या लूकचे काही फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
3/5
कॉर्सेट-पँट सेट आणि कॉम्बॅट बूट्समधील हॉट लूकमध्ये ताराचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळतोय.
4/5
तारा सुतारियानं या लूकला टिंटेड कॅट-आय सनग्लासेस आणि राऊंड इअररिंगची जोड दिलीय.
5/5
तारा सुतारियाचा आगामी चित्रपट 'तडप' 3 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
Sponsored Links by Taboola