Photos : बॉसी विथ क्लासी... तारा सुतारिया बनली 'बॉस लेडी'

Continues below advertisement

Tara Suratia

Continues below advertisement
1/9
अभिनेत्री तारा सुतारियानं काही फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
2/9
ताराच्या सौंदर्यावर चाहते चांगलेच घायाळ आहेत.
3/9
तारा सुतारिया लवकरच 'हिरोपंती 2' चित्रपटामध्ये झळकणार आहे.
4/9
तारा सध्या 'हिरोपंती 2' चित्रपटाचं प्रमोशन करताना पाहायला मिळत आहे.
5/9
'हिरोपंती 2' चित्रपट 29 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
Continues below advertisement
6/9
ताराच्या प्रत्येक फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.
7/9
तारा सुतारिया फार कमी वेळात चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
8/9
ताराने आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे.
9/9
तारा तिच्या स्टायलिश अंदाजासाठीही ओळखली जाते.
Sponsored Links by Taboola