Photos : तारा सुतारियाचा सिझलिंग अवतार, फोटो व्हायरल, तुम्ही पाहिले का?

Tara Sutaria
1/11
अभिनेत्री तारा सुतारियाने फारच कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
2/11
ताराने नुकतेच नव्या लूकमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3/11
डीप नेक टॉप आणि स्कर्टमध्ये तारा कमालीची ग्लॅमरस दिसत आहे.
4/11
ताराचा स्टायलिश अंदाज नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरतो.
5/11
तारा सुतारियाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
6/11
ताराचे फोटो नेहमीच जोरदार व्हायरल होतात.
7/11
तारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
8/11
तारा नेहमीच आपले सिझलिंग फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
9/11
तारा 'हिरोपंती 2' या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे.
10/11
हिरोपंती 2 चित्रपट 29 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
11/11
ताराने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
Published at : 26 Apr 2022 01:58 PM (IST)