PHOTO : ब्युटी इन ब्लॅक, कान्सच्या रेड कार्पेटवर तमन्ना भाटियाचा जलवा!
Tamannaah Bhatia
1/6
अभिनेत्री तमन्ना भाटिया '75व्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022' मध्ये आपल्या फॅशनने लोकांना आश्चर्यचकित करत आहे.
2/6
अलीकडेच तिने 'कान्स 2022' मध्ये पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस लूकने सर्वां चाहत्यांना घायाळ केले आहे.
3/6
काळा ड्रेस, मोकळे केस आणि डायमंड इअररिंग्स परिधान करत अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला आहे.
4/6
तमन्नाने बोल्ड आय आणि हलका मेकअप करत आपल्या लूकने सर्वांना घायाळ केले आहे.
5/6
याआधी तमन्नाच्या 'कान्स 2022'मधील हे फोटो व्हायरल झाले होते.
6/6
‘ब्लॅक अँड व्हाईट’ कलरच्या गाऊनमध्ये तमन्ना खूपच सुंदर दिसत होती.
Published at : 29 May 2022 10:53 AM (IST)