Sunny Leone : वयाच्या चाळीशीतही तरुणाईला लाजवेल असा ग्लो, सनी लिओनीचा हॉट अंदाज नेहमीच चर्चेत
चाहत्यांना सनीच्या स्टायलिश लूकवरून लोकांची नजर हटवणं कठीण झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसनी लिओनीने तिचे नवे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा स्टायलिश हॉट लूक पाहायला मिळत आहे.
सनी लिओनीचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला असून सनीच्या फोटोवर लाखो लाईक्स आले आहेत.
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्री सनी लिओनीला ग्लो तरुणाईला लाजवेल असा आहे. सनी लिओनीचा हॉट अंदाज नेहमीच चर्चेत असतो.
सनी लिओनीचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. सनी लिओनी प्रत्येक अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत शेअर करत असते.
सनी लिओनी सध्या 41 वर्षांची असून या वयातही खूप फिट दिसते. तिच्या प्रत्येक लूकने चाहते घायाळ होतात.
बॉलिवूडची 'लैला' म्हणजेच सनी लिओनी तीन मुलांची आई आहे मात्र, तिच्याकडे बघून हे अजिबात जाणवत नाही.
तिचं टोन्ड फिगर आणि चेहऱ्यावरच्या ग्लोवर चाहते फिदा होतात.
सनी लिओनी डाएटची खूप काळजी घेते आणि दररोज व्यायामही करते.
सनी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असून तिच्या संबंधित प्रत्येक माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
image 11
सनी लिओनी नेहमीच तिच्या फोटोशूटने नेहमीच सोशल मीडियाचा पारा वाढवते.
चाहते सनीच्या प्रत्येक पोस्टवर भरपूर लाईक आणि कमेंट्स करतात.