PHOTO : सनी लिओनीचं हॉट फोटोशूट; बिकिनी लूक पाहून नेटीझन्स क्रेझी!
सनी लिओनी प्रोजेक्ट्स आणि चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे प्रकाशझोतात आली आहे, ज्यावरून लोकांची नजर हटवणे कठीण झाले आहे.
(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
1/10
अभिनेत्री सनी लिओनी आपल्या चित्रपटातल्या भूमिकेवरून चांगलीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
2/10
मात्र, अनेकदा सनीच्या सोशल मीडियावरील फोटोची चर्चा होत असते. (फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
3/10
इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सनी चाहत्यांशी जोडलेली असते. जवळपास दररोज तिचा बोल्ड लूक बघायला मिळतात. (फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
4/10
आता पुन्हा एकदा सनीने तिचा नवा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे, जो पाहून लोक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
5/10
या फोटोंमध्ये सनी लिओनीने पिंक कलरच्या बिकनी लूकमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
6/10
सनी लिओनीचा नवा लूक पाहून चाहत्यांच्या नजरा चांगल्याच खिळल्या आहेत.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
7/10
सनी लिओनी समुद्र किनारी मजा करताना दिसत आहे.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
8/10
सनी लिओनी प्रत्येक अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत शेअर करत असते.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
9/10
सनी लिओनीचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला असून सनीच्या फोटोवर लाखो लाईक्स आले आहेत.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
10/10
सनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच अर्जुन रामपालच्या आगामी 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' या चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य : sunnyleone/इंस्टाग्राम)
Published at : 17 Sep 2022 03:09 PM (IST)