Daniel Weber Birthday: सनी लिओनीने पती डॅनियल वेबरचा वाढदिवस साजरा केला, पाहा पार्टीमधले फोटो!

(photo :@sunnyleone/IG)

1/10
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी बऱ्याचदा सोशल मीडियावर सक्रिय असते. सनीने बुधवारी पती डॅनियल वेबरचा वाढदिवस साजरा केला. ज्याचे फोटो तिने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत. (photo :@sunnyleone/IG)
2/10
या खास प्रसंगी सनी लिओनी आणि तिचा पती डॅनियलचा लूक खूपच चांगला दिसत होता. सनीने पांढरा टॉप आणि स्काय ब्लू स्कर्ट घातला होता, तर डॅनियल ब्लॅक शर्ट आणि पॅंटमध्ये दिसला. (photo :@sunnyleone/IG)
3/10
संपूर्ण घर पांढऱ्या, राखाडी आणि सिल्व्हर रंगाच्या फुग्यांनी सजवण्यात आले होते. पार्टीची चित्रे पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की सनीने हा दिवस खास बनवण्यासाठी किती मेहनत घेतली आहे. (photo :@sunnyleone/IG)
4/10
यावेळी सनी लिओनीच्या तीन मुलांनी त्यांच्या वडिलांना हाताने बनवलेले पेंटिंग भेट दिले. (photo :@sunnyleone/IG)
5/10
या पार्टीला फक्त सनी आणि डॅनियलचे जवळचे मित्र उपस्थित होते. ज्यांनी या पार्टीचा पुरेपूर आनंद घेतला. (photo :@sunnyleone/IG)
6/10
त्यानंतर डॅनियल मुलांनी दिलेल्या या विशेष भेटवस्तूसह पोझ देताना दिसला, तर त्याची तीनही मुलेही त्याच्यासोबत मस्ती करताना दिसली. (photo :@sunnyleone/IG)
7/10
हे फोटो शेअर करताना सनीने एक कॅपशन लिहले आहे.. (photo :@sunnyleone/IG)
8/10
सनी आणि डॅनियलला तीन मुले आहेत, त्यापैकी दोन मुले जुळी आहेत. तर सनीने एक मुलगी दत्तक घेतली आहे. तिने या मुलीचे नाव निशा कौर ठेवले. (photo :@sunnyleone/IG)
9/10
सनी लिओनीचे हे फोटो खूप पसंत केले जात आहेत. चाहत्यांना त्यांचे सगळे फोटो खूप आवडतात. ती सोशल मीडियावरही सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिला 48.4 मिलियन लोक फॉलो करतात. (photo :@sunnyleone/IG)
10/10
(photo :@sunnyleone/IG)
Sponsored Links by Taboola