Sunny Leone : सनी लिओनी पुन्हा अडकली लग्नबंधनात, तिन्ही मुलांची खास उपस्थिती
Sunny Leone : अभिनेत्री सनी लिओनी हिने पुन्हा एकदा लग्न केलं आहे.
Sunny Leone
1/7
सनीने तिचा नवरा डॅनियल वेबरसोबतच लग्नगाठ बांधली आहे.
2/7
त्यांच्या या लग्नाचा त्यांची तिन्ही मुलही उपस्थित होती.
3/7
सनी आणि डॅनिअलने 2011 मध्ये लग्न केलं होतं.
4/7
त्यानंतर आता 13 वर्षांनी पुन्हा एकदा त्यांनी मालदीवमध्ये लग्न उरकलं आहे.
5/7
या सोहळ्यात निशा, नोओ आणि अशर ही त्यांची तिन्ही मुलंही सहभागी झालीत.
6/7
सध्या सोशल मीडियावर सनीच्या लग्नाचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
7/7
यावर अनेकांनी कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्यात.
Published at : 04 Nov 2024 11:21 PM (IST)