Subhedar Box Office Collection : ‘सुभेदार’ने बॉक्स ऑफिसचा गड दणक्यात सर केला; जाणून घ्या 10 दिवसांचं कलेक्शन...

Subhedar : सुभेदार हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे.

Subhedar

1/9
'सुभेदार'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.15 कोटींची कमाई केली आहे.
2/9
रिलीजच्या पहिल्या दिवसापासून धमाका करत असलेल्या 'सुभेदार'ने दुसऱ्या दिवशी 1.68 कोटींची कमाई केली आहे.
3/9
'सुभेदार'ने रिलीजच्या नवव्या दिवशी 1.13 कोटींचा गल्ला जमवला आहे.
4/9
रिलीजच्या चौथ्या दिवशी 'सुभेदार'ने 0.9 कोटींची कमाई केली.
5/9
रिलीजच्या पाचव्या दिवशी 'सुभेदार'ने 0.95 कोटींचं कलेक्शन जमवलं.
6/9
'सुभेदार'ने सहाव्या दिवशी फक्त 1.04 कोटींची कमाई केली.
7/9
रिलीजच्या सातव्या दिवशी 'सुभेदार'ने 0.8 कोटींचं कलेक्शन जमवलं.
8/9
'सुभेदार'ने आठव्या दिवशी 0.67 कोटींची कमाई केली आहे.
9/9
रिलीजच्या दहाव्या दिवशी 1.29 कोटींची कमाई करत आतापर्यंत 11.83 कोटींचा गल्ला जमवला आहे.
Sponsored Links by Taboola