Srinidhi Shetty : लाजरा अन् साजरा मुखडा... ‘KGF’ फेम श्रीनिधी शेट्टीचा दिलखेचक अंदाज

Srinidhi Shetty Photos : पहिल्याच चित्रपटानं प्रसिद्धी मिळणारी अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी.

Srinidhi Shetty Photos

1/8
‘KGF’ या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे श्रीनिधी शेट्टीला ओळख मिळाली.
2/8
अभिनेत्री असण्यासोबतच श्रीनिधी शेट्टी मॉडेलिंग जगतातील एक प्रसिद्ध चेहरा आहे.
3/8
श्रीनिधी शेट्टीने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि अनेक किताब आपल्या नावे केले आहेत.
4/8
2016 मध्ये श्रीनिधीने ‘मिस डिवा सुपरनॅशनल’ हा किताब जिंकला, त्यानंतर तिने ‘मिस सुपरनॅशनल’ स्पर्धाही जिंकली होती. हे विजेतेपद मिळवणारी श्रीनिधी ही दुसरी भारतीय मॉडेल आहे.
5/8
त्याचबरोबर या सौंदर्य स्पर्धांव्यतिरिक्त श्रीनिधीने ‘मिस साऊथ इंडिया’, ‘मिस कर्नाटक’ आणि ‘मिस ब्युटीफुल स्माईल’ हे किताबही पटकावले आहेत.
6/8
मॉडेलिंगमध्ये खूप नाव कमावल्यानंतर श्रीनिधी शेट्टीने चित्रपटांमध्ये पाऊल ठेवलं.
7/8
श्रीनिधीचा पहिलाच चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला. अभिनेता यशसोबत 'KGF' चित्रपटामधून तिनं मनोरंजनविश्वात पदार्पण केलं.
8/8
'KGF' चित्रपटातून तिला चांगलीच पसंती मिळाली.
Sponsored Links by Taboola