Spruha Joshi: स्पृहाची दिलखेच अदा; शेअर केले खास लूकमधील फोटो
स्पृहानं (Spruha Joshi) नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडिया शेअर केले.
(Spruha Joshi/instagram)
1/10
अभिनेत्री स्पृहा जोशी ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (Spruha Joshi/instagram)
2/10
स्पृहानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडिया शेअर केले. (Spruha Joshi/instagram)
3/10
स्पृहानं या फोटोला 'Life is better when you’re smiling' असं कॅप्शन दिलं आहे. (Spruha Joshi/instagram)
4/10
स्पृहानं जांभळी साडी आणि ऑक्साइडचे दागिने या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. (Spruha Joshi/instagram)
5/10
स्पृहाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.(Spruha Joshi/instagram)
6/10
13 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी स्पृहाच्या या फोटोला लाइक केलं आहे तर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. (Spruha Joshi/instagram)
7/10
स्पृहा वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Spruha Joshi/instagram)
8/10
मोरया, देवा या चित्रपटांमध्ये स्पृहानं काम केलं. (Spruha Joshi/instagram)
9/10
तसेच स्पृहानं अग्निहोत्र,आभाळमाया,उंच माझा झोका या मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. (Spruha Joshi/instagram)
10/10
स्पृहा ही नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. (Spruha Joshi/instagram)
Published at : 11 Jan 2023 03:10 PM (IST)