Allu Arjun : अल्लू अर्जुन एका सिनेमासाठी किती मानधन घेतो?
Allu Arjun : अल्लू अर्जुन एका सिनेमासाठी 10 कोटी मानधन घेतो.
Allu Arjun
1/10
दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा आज वाढदिवस आहे.
2/10
दिवसेंदिवस अल्लू अर्जुनच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे.
3/10
'पुष्पा' या सिनेमामुळे अल्लू अर्जुनच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली आहे.
4/10
अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती 350 कोटींच्या आसपास आहे.
5/10
अल्लू अर्जुन एका सिनेमासाठी 10 कोटी मानधन घेतो.
6/10
एका जाहिरातीसाठी अल्लू अर्जुन चार कोटी रुपये आकारतो.
7/10
अल्लू अर्जुनची वर्षभराची कमाई 24 कोटींच्या आसपास आहे.
8/10
अल्लू अर्जुनच्या आलिशान घराची किंमत 100 कोटी आहे.
9/10
अल्लू अर्जुनकडे अनेक महागड्या गाड्या आहेत.
10/10
'पुष्पा: द राईज' या सिनेमासाठी अल्लू अर्जुनने 125 कोटी मानधन घेतलं आहे.
Published at : 08 Apr 2023 05:00 AM (IST)