PHOTO: आई झाल्यानंतर पहिल्यांदाच सोनम कपूरने फ्लॉन्ट केली स्लिम फिगर; पाहा फोटो!
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर नुकतीच आई झाली आहे. आई झाल्यानंतर काही दिवसांतच अभिनेत्री खूपच फिट आणि स्लिम झाली आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोनम कपूरने नुकताच तिचा सुंदर आणि स्टायलिश लूक शेअर केला आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
तिचा हा बोल्ड अवतार इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
सोनम कपूरने तिचा स्टनिंग लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. लाल रंगाच्या गाऊनमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
तिचा हा अवतार इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे. सोनम कपूरने लाल रंगाच्या ड्रेससह डायमंड चोकर सेट परिधान केला आहे.(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
सोनम कपूरने लाल गाऊनसोबत सुंदर दिसण्यासाठी हलका मेकअप केला आहे.लाइट मेकअपमध्ये सोनम खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
फिकट गुलाबी आयशॅडो आणि लिप पिंक ब्लशमध्ये ही अभिनेत्री लाखो चाहत्यांची मने जिंकत आहे.(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
सोनम कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
सोनम अनेकदा तिचा सुंदर आणि स्टायलिश लूक इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
सोनमच्या चाहत्यांना तिचा स्टायलिश आणि जबरदस्त अवतार नेहमीच आवडतो. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)