Sonali Raut : हॉट... हॉट... सोनाली राऊतच्या बोल्ड फोटोंनी वाढवला पारा, तुम्हीही एकदा पाहाच
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Aug 2022 01:30 PM (IST)
1
Sonali Raut Photos : अभिनेत्री सोनाली राऊत तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मराठमोळ्या कुटुंबात जन्मलेल्या सोनाली राऊतने आज आपल्या अदाकारीच्या बळावर चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे
3
सोनाली राऊतनं तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगने केली.
4
2014 साली आलेल्या एक्सपोज चित्रपटातून सोनाली राऊतनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
5
सोनाली राऊत रिॲलिटी शो बिग बॉस 8 मध्ये झळकली होती.
6
सोनाली राऊत सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
7
सोनालीचे फोटो पोस्ट होताच जोरदार व्हायरल होतात.
8
सोनाली तिचे बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
9
सोनालीचे फोटो पोस्ट होताच जोरदार व्हायरल होतात.
10
सोनाली राऊतचे हॉट फोटो सतत सोशल मीडियावर पारा वाढवतात.