Sonali Kulkarni : सोनालीचा ग्लॅमरस अंदाज; लूकनं वेधले अनेकांचे लक्ष

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (Sonali Kulkarni/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सोनालीनं तिच्या ट्रेडिशनल लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. (Sonali Kulkarni/instagram)

तिच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Sonali Kulkarni/instagram)
ग्रीन कलरचा ड्रेस, स्टोनची रिंग अन् इअरिंग्स अशा लूकमधील फोटो सोनालीनं शेअर केले आहेत. (Sonali Kulkarni/instagram)
सोनालीनं या फोटोला 'Light is easy to love.. Isn’t it.. Here’s my dark side..' असं कॅप्शन दिलं आहे. (Sonali Kulkarni/instagram)
सोनाली हृषिकेश गुप्तेच्या आगामी मराठी चित्रपट 'दिल दिमाग और बत्ती' मध्ये दिसणार आहे.(Sonali Kulkarni/instagram)
सोनालीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहतात. (Sonali Kulkarni/instagram)
सोनालीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.(Sonali Kulkarni/instagram)
मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच सोनालीनं बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. (Sonali Kulkarni/instagram)
अगं बाई अरेच्या २, कैरी, घराबाहेर,देऊळ,देवराई, दोघी या चित्रपटामधील सोनालीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.(Sonali Kulkarni/instagram)