In Pics : सोनाली बेंद्रेच्या बोल्डनेसचा जलवा, कसली भन्नाट दिसतेय...
बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री सोनाली बेंद्रे बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसली नसेल, पण असे असूनही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
1/10
लिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा (Sonali Bendre) चाहता वर्ग मोठा आहे.(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
2/10
90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असणारी सोनाली ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
3/10
सोनालीनं काही दिवसांपूर्वी ओटीटीवर पदार्पण केलं.(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
4/10
सोनालीला 2018 मध्ये मेटास्टॅटिक कॅन्सरचे (Metastatic Cancer) निदान झाले होते, त्यानंतर तिच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार झाले होते, आता सोनाली कॅन्सरमुक्त झाली आहे.(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
5/10
सध्या सोनाली सोशल मीडियावर बरीच सक्रिय झाली आहे, नुकतेच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या लूक सोनाली फारच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
6/10
सोनालीनं 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या आग या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी सोनालीचं वय 19 वर्ष होते. त्यानंतर ‘सरफरोश’, ‘दिलजले’ आणि ‘मेजर साब’या हिट चित्रपटांमध्ये सोनालीनं काम केलं. (फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
7/10
हम साथ साथ है, चल मेरे भाई आणि लज्जा या चित्रपटतील सोनालीच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. (फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
8/10
‘द ब्रोकन न्यूज’या सारिजमधून सोनालीनं ओटीटीवर पदार्पण केलं. सोनालीनं या वेब सीरिजमध्ये अमिना कुरेशी ही भूमिका साकारली आहे.(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
9/10
वयाच्या 47 व्या वर्षी ही अभिनेत्री आजच्या अनेक अभिनेत्रींना तिच्या सौंदर्य आणि फिटनेसने मागे टाकते. (फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
10/10
सोनालीने तिच्या अभिनयाने करोडो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, त्याचप्रमाणे तिच्या स्टाईलबाबत चाहतेही वेडे आहेत. (फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
Published at : 22 Aug 2022 03:18 PM (IST)