Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीने दुबईत साजरी केली दिवाळी; पाहा फोटो
Sonalee Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने यंदाची दिवाळी (Diwali 2023) दुबईत साजरी केली आहे.
Sonalee Kulkarni
1/10
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या चर्चेत आहे.
2/10
सोनाली कुलकर्णीसाठी यंदाची दिवाळी खूप खास आहे.
3/10
सोनाली कुलकर्णीने यंदाची दिवाळी दुबईत साजरी केली आहे.
4/10
सोनालीने दुबईत नवं घर घेतलं असून या घरातच तिने यंदाची दिवाळी साजरी केली आहे.
5/10
सोनाली कुलकर्णीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
6/10
सोनालीने फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
7/10
सोनाली कुलकर्णीचा दिवाळी स्पेशल लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
8/10
सोनालीला चाहत्यांनीही कमेंट्स करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
9/10
सोनालीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.
10/10
सोनालीचा 'डेट भेट' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Published at : 15 Nov 2023 03:19 PM (IST)