Smriti Irani Transformation: स्मृती इराणी यांनी वजन कमी करत दिला आश्चर्याचा धक्का! पहा फोटो

संपादित फोटो

1/11
अभिनेत्री ते केंद्रीय मंत्री असा प्रवास करणाऱ्या स्मृती इराणी यांचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. स्मृती इराणी यांनी स्वतः ही छायाचित्रे पोस्ट केली आहेत. (photo courtesy : @smritiiraniofficial instagram)
2/11
स्मृती यांच्यात झालेल्या बदललामुळे हे फोटो व्हायरल होत आहेत. कोरोनाच्या काळात स्मृती इराणी यांनी स्वतःत बरेच बदल केले असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.(photo courtesy : @smritiiraniofficial instagram)
3/11
स्मृती यांच्यात झालेल्या बदललामुळे हे फोटो व्हायरल होत आहेत. कोरोनाच्या काळात स्मृती इराणी यांनी स्वतःत बरेच बदल केले असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.(photo courtesy : @smritiiraniofficial instagram)
4/11
दूरदर्शनच्या पडद्यावरील सर्वात सुसंस्कृत आणि प्रिय सून म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मृती इराणी आता कार्यक्षम केंद्रीय मंत्री आहेत. (photo courtesy : @smritiiraniofficial instagram)
5/11
स्मृती यांनी राजकारणात प्रवेश करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आणि आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या परिवर्तनाने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. वास्तविक, स्मृती यांच्या समोर आलेल्या फोटोंमध्ये त्यांच वजन कमी झालेलं दिसत आहे.(photo courtesy : @smritiiraniofficial instagram)
6/11
स्मृती इराणी यांनी कोरोनाव्हायरसच्या काळात मास्क घालण्याचे महत्त्व सांगितले आहे. त्यांनी फोटोंचा एक कोलाज शेअर केला, ज्यात ते आपले कानातले, नाकातील आभुषणे दाखवताना दिसत आहेत. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, सर्व अॅक्सेसरीज विसरू शकता. पण, मास्क आवश्यक आहे." (photo courtesy : @smritiiraniofficial instagram)
7/11
पुढे त्या म्हणतात, "#MondayMantra- कानातले, नाकातले घाला अथवा नाही, पण, मास्क घालणे आवश्यक आहे. कारण आताही दोन हात अंतर आणि मास्क असणे आवश्यक आहे #maskupindia #getvaccinated." (photo courtesy : @smritiiraniofficial instagram)
8/11
या फोटोंनंतर सर्वजण त्यांची जॉलाइन आणि वजन कमी करण्याबद्दल बोलू लागला आहे.(photo courtesy : @smritiiraniofficial instagram)
9/11
एका चाहत्याने टिप्पणी केली, 'मूळ स्मृतीबेन परत आली आहे. आणखी एका चाहत्याने लिहिले, "न्यू यू आफ्टर वेट लॉस?", (photo courtesy : @smritiiraniofficial instagram)
10/11
"काय बदल आहे मॅडम, खूप प्रेरणादायी, अशी एकाने कमेंट केलीय. तर एकाने लिहलंय की जॉलाइन दिसू लागलीय... मेहनतीचं फळ आहे."(photo courtesy : @smritiiraniofficial instagram)
11/11
(photo courtesy : @smritiiraniofficial instagram)
Sponsored Links by Taboola