Siddharth Jadhav Pics : 'आपल्या सिद्धू'ने सोशल मीडियावर उडवला 'धुरळा'
मराठी रंगभूमी असो, सिनेमा असो किंवा हिंदी कॉमेडी शोज, सिद्धार्थने स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या सिद्धार्थ जाधव त्याच्या नव्या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.
सिद्धार्थच्या फोटोवर चाहते 'मराठीतला रणवीर सिंह', 'आपला सिध्दू' अशा कमेंट्स करत आहेत.
सिद्धार्थच्या या कलरफूल लूकवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
सिद्धार्थचा 'झोंबिवली' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे.
'आपला सिध्दू' या सिध्दार्थ जाधवच्या हॅशटॅगची चर्चा सिध्दार्थच्या चाहत्यांमध्ये दिसून येत आहे.
नेहमीच वेगवेगळ्या भूमिका सिध्दार्थ निवडत असतो. कधी सिनेमा, कधी नाटक तर कधी छोटा पडदा तो गाजवतो.
सिद्धार्थचे निखळ मनोरंजन प्रेक्षकांना कायम भावते.
गोलमाल, गोलमाल रिटर्न्स, सिम्बा अशा सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये सिद्धार्थने काम केले आहे.